आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होळीला हे उपाय केल्यास घर-कुटुंब आणि समाजात मिळेल मान-सन्मान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या रविवारी 12 मार्चला होळी सण आहे. रविवारी होळी असल्यामुळे या दिवशी सूर्यदेवाचेही खास उपाय केले जाऊ शकतात, कारण  रविवार हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस मानला जातो. सूर्यदेवाच्या कृपेने घर-कुटुंब आणि समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. यासोबतच या दिवशी करण्यात आलेल्या विष्णू उपायांनी देवी लक्ष्मी प्रसन्न होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, रविवारी करण्यात येणारे काही खास उपाय...
बातम्या आणखी आहेत...