आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपचनाची समस्या दूर करण्याचे 6 घरगुती उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधूनिक जीवनशैलीमुळे आणि डाएटमुळे अनेकांना अपचन आणि गॅसेससारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. आहारात काही बदल केल्याने या समस्या सोडवता येतात.

अपचनाची कारणे:
- गरजेपेक्षा जास्त वाढलेले वजन, अन्न व्यवस्थित चावून न खाणे

- अन्न व्यवस्थित न शिजवणे
- व्यायाम न करणे
- झोप पूर्ण न होणे

इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रॉएट्रोलॉजीच्या अहवालानूसार 30.4 टक्के भारतीयांना आयुष्यभर अपचनाचा त्रास असतो.
अपचनासाठीचे घरगुती उपाय वाचा पुढील स्लाइडवर...