आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यवसायात होत असेल नुकसान तर करा हे 5 सोपे आणि अचूक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसायामध्ये प्रतिस्पर्धी मोठ्या प्रमणात असतात. काही लोकांचा व्यवसाय तेजीत सुरु असतो तर काही लोकांचा ठप्प होण्याच्या मार्गावर असतो. तुम्हीही व्यवसाय करत असाल आणि मनासारखे उत्पन्न प्राप्त होत नसेल तर पुढे दिलेले तंत्र उपाय एकदा अवश्य करून पाहा...