आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरातील सदस्य वारंवार आजारी पडत असतील तर लक्षात ठेवा या गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर तुमच्या घरातील मुलं आणि सदस्य वारंवार आजारी पडत असतील तर याचे कारण या 5 गोष्टी असू शकतात. या 5 गोष्टी अतिशय सामान्य वाटू शकतात परंतु याच गोष्टी तुमच्या अडचणीचे कारण असू शकतात. घरातील सदस्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहण्यासाठी या 5 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे...

1. घरासमोर एखादे झाल आणि खांब असल्यास घरातील मुलांचे आरोग्य खराब राहते. या वास्तुदोषापासून दूर राहण्यासाठी घराच्या मेनगेटवर दररोज स्वस्तिक काढावे.

2. मेनगेटच्या समोर खड्डा असेल तर कुटुंबातील सदस्य मानसिक आजार आणि तणावाखाली राहतात. यापासून दूर राहण्यासाठी खड्ड्यामध्ये माती भरून टाकावी.

3. मेनगेटच्या समोर चिखल किंवा घाण असेल तर कुटुंबातील सदस्य कोणत्या न कोणत्या आजाराने त्रस्त राहतात. यामुळे घराच्या जवळपासची जागा नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा.

पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या, इतर 2 गोष्टी...