आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ ग्रहांचा अशुभ प्रभाव नष्ट होऊ शकतो या सोप्या उपायांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिष शास्त्रात नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. कुंडलीमध्ये ज्या ग्रहाची स्थिती अशुभ असते, त्यापासून शुभफळ प्राप्त करण्याचे विविध उपाय आहेत. याच उपायांमधील एक उपाय म्हणजे अशुभ ग्रहाच्या मंत्राचा जप करणे. ग्रहांचा मंत्र जप केल्याने अशुभ ग्रहाचा प्रभाव कमी होतो. येथे जाणून घ्या, कोणत्या ग्रहासाठी कोणत्या मंत्राचा जप करावा.

मंत्र जपाचा सामान्य विधी -
ज्या मंत्राचा जप करण्याची इच्छा असेल त्या ग्रहाची विधिव्रत पूजा करावी. पूजेमध्ये सर्व आवश्यक सामग्री अर्पण करावी. यासाठी एखाद्या पुरोहिताची मदत घेऊ शकता. पूजेमध्ये संबंधित ग्रहाच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जपाची संख्या कमीतकमी 108 असावी. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर उर्वरित 8 ग्रहांचे मंत्र...