आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज तीळ चतुर्थी : रविवारी करा तिळाचे हे 4 उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचांगानुसार 19 जानेवारीला रविवारी या महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे. या चतुर्थीला तीळ चतुर्थी असेही म्हणतात. प्रत्येक पक्षामध्ये( कृष्ण आणि शुक्ल पक्ष) चतुर्थी येते, परंतु तीळ चतुर्थीचे विशेष महत्व आहे. चतुर्थीला श्रीगणेशाची विशेष पूजा केली जाते. यावेळी तीळ चतुर्थी असल्यामुळे १९ जानेवारीला रविवारी तिळाचे काही खास उपाय केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तीळ चतुर्थीचे काही खास उपाय...