आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Importance Steps During Worship Lord Shani On Saturday

शनिदेवाच्या पूजेमध्ये या खास गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास उजळेल नशीब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये कर्म दोषाची शिक्षा आणि त्यापासून मुक्ती देणारे देवता शनिदेव मानले जातात. शनिदेव विलक्षण आणि अद्भुत शक्तींचे देवता आहेत. ज्याप्रमाणे कुळ किंवा कुटुंबाच्या चांगल्या-वाईट संस्काराचा प्रभाव पुढील पिढी किंवा मुलांमध्ये दिसून येतो. त्याचप्रमाणे जगाचा आत्मा आणि परमेश्वराचे रूप मानले जाणारे तेजस्वी सूर्य पुत्र असलेले शनिदेव अपार शक्तीचे देवता आहेत.

शनिवारी शनिदेवाची विशेष उपासना केली जाते. शनिदेव प्रसन्न झाल्यानंतर भक्ताला कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागत नाही असे मानले जाते. शनिदेवाची पूजा करताना काही विशेष गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शनिदेवाची पूजा करण्याचे काही खास उपाय आणि नियम....