आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामृत्युंजय मंत्राचा जप करताना या नियमांचे पालन करणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या महामृत्युंजय स्वरुपाची उपासना दुःख, रोग आणि संकर दूर करणारी मानली गेली आहे. शास्त्रानुसार या मंत्राच्या वेगवेगळ्या रूपातील जपाने आयुष्यातील विविध अडचणी दूर होतात असे मानले जाते. परंतु अनेकवेळा असे दिसून येते की, व्यक्ती स्वतःची पिडा दूर करण्यासाठी एखाद्या विद्वानाकडून महामृत्युंजय मंत्र जपाचा विधी जाणून तर घेतो, परंतु या मंत्राच्या जपाच्या नियमांकडे माहितीच्या अभावामध्ये दुर्लक्ष करतो. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की, कोणत्याही मंत्र जपाचा संपूर्ण लाभ प्राप्त मिळवण्यासाठी त्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, महामृत्युंजय मंत्राचा जप करताना कोणकोणत्या नियमांचे पालन करावे...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)