आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवतील अ‍ॅक्वेरियमच्या या गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरातील सदस्यांवर आलेल्या संकटाना दूर करण्यासाठी आणि घरामध्ये धन-संपत्ती स्थिर ठेवण्यासाठी मासे उपयुक्त ठरतात. फेंगशुई शास्त्रातील काही खास गोष्टी लक्षात ठेवून घरामध्ये फिश अ‍ॅक्वेरियम ठेवल्यास याचे विविध लाभ होऊ शकतात.

अ‍ॅक्वेरियममध्ये किती असावी माशांची संख्या...
फेंगशुई शास्त्रानुसार अ‍ॅक्वेरियममध्ये माशांची संख्या आणि रंगला जास्त महत्त्व आहे. अ‍ॅक्वेरियममध्ये कमीत कमी नऊ मासे असणे आवश्यक आहे. यामध्ये आठ मासे लाल किंवा सोनेरी रंगाचे असावेत तर एक मासा काळ्या रंगाचा असावा. ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांची संख्या नऊ सांगण्यात आली आहे. याच कारणामुळे फेंगशुई शास्त्रात नऊ मासे फिश अ‍ॅक्वेरियम ठेवण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे.

पुढे जाणून घ्या, कोणत्या दिशेला ठेवावे फिश अ‍ॅक्वेरियम...