आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि जयंती+अमावस्या योगातील शनीच्या या 10 उपायांनी होऊ शकतो भाग्योदय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार, 25 जून 2017 ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने खूप खास आहे, कारण या दिवशी शनि जयंती आणि अमावास्या आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या 9 ग्रहांमध्ये शनि ग्रहाचे महत्त्व अधिक आहे. कुंडलीत शनीची शुभ किंवा अशुभ स्थिती शिल्लक 8 ग्रहांचे फळ बदलते. शनि जयंती आणि अमावस्या या योगामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास कुंडलीतील सर्व दोष नष्ट होतात आणि भाग्याची साथ मिळते. येथे जाणून घ्या, शनि जयंतीच्या दिवशी इतर कोणकोणते उपाय केले जाऊ शकतात.

शनिदेवाचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...