आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि जयंती आज : विद्यार्थ्यांनी करावेत हे सोपे उपाय, होईल लाभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशस्वी आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी शिक्षण खूप आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थी यश प्राप्तीसाठी खूप अभ्यास करतो परंतु मनासारखे यश प्रत्येकाला मिळतेच असे नाही. यामागे विविध करणे असू शकतात परंतु ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीतील अशुभ ग्रहांच्या प्रभावामुळेसुद्धा असे घडू शकते. जातकाच्या कुंडलीतील चौथ्या, आठव्या, बाराव्या स्थानात शनि असल्यास यश प्राप्तीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. कुंडलीतील हे दोष दूर करण्यासाठी शनि जयंती (25 मे, गुरुवार) च्या पर्व काळात विद्यार्थ्यांनी काही खास उपाय केल्यास लाभ होऊ शकतो. शनि जयंतीच्या निमित्ताने वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितलेले उपाय विद्यार्थी करू शकतात. हे उपाय शनि जयंतीपासून सुरु करून नियमितपणे करू शकता.

शनिदेवाला प्रसन्न करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

शनी जयंती विशेष : हे पण वाचा...
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...