आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा भूत-प्रेतासंबंधी सर्वकाही, जे कदाचित तुम्हाला माहिती नसावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूत-प्रेताचे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एक विचित्र आकृती निर्माण होते आणि आपण घाबरतो. दैनंदिन जीवनात कुठे न कुठे तरी आपल्या कानावर भूत-प्रेताच्या गोष्टी पडत असतात. काही लोक भूत दिसते असा दावा करतात, तर काही लोक भूत-प्रेत काही नसतं असे मानतात. अनेक धर्मग्रंथात भूत-प्रेतासंबंधी विविध गोष्टी सविस्तरपणे सांगितल्या गेल्या आहेत.
तंत्र शास्त्रात भूत-प्रेताशी संबंधित सांगितलेल्या रोचक गोष्टी जाणून घ्या...