आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It Measures Up To 10 Days, Your Luck Will Not Take Shine

PICS : 10 दिवस करा हे तांत्रिक उपाय, नशीब बदलण्यास वेळ नाही लागणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्म ग्रंथानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीस गणेशाचा जन्म झाला होता. श्रीगणेशाला प्रथम पूज्य, मंगलमुर्ती, दुःखहर्ता, गणनायक अशा विविध नावांनी संबोधले जाते. श्रीगणेश आपल्या भक्तांचा सर्व इच्छा पूर्ण करतात.

तंत्र शास्त्रामध्ये श्रीगणेशाची पूजा करण्याचा उल्लेख आढळून येतो. तंत्र शास्त्रानुसार जो व्यक्ती आपल्या राशीनुसार गणपतीची पूजा करतो त्याचे सर्व दुःख दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होतात.