आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Janmashtami Special: Tomorrow Do These 8 Works, Will Fulfill Your Every Wish

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जन्माष्टमी विशेष : आज करा ही 8 कामे, पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही आयुष्यातील अडचणींना कंटाळला असाल आणि या अडचणीतून बाहेर निघण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल तर या जन्माष्टमी ( २८ ऑगस्ट, बुधवार)च्या दिवशी पुढील उपाय करा. लवकर परिमाण दिसून येतील. तंत्र शास्त्रानुसार कोणतीही सिद्धी प्राप्ती किंवा मनातील इच्छा पूर्तीसाठी चार रात्री सर्वश्रेष्ठ आहेत. त्यातील पहिली काळरात्र ( नरक चतुर्दशी किंवा दिवाळी), दुसरी अहोरात्र (शिवरात्री) तिसरी दारूनारात्र(होळी), चौथी मोहरात्र अर्थात जन्माष्टमी. या दिवशी केलेले उपाय अवश्य यशस्वी होतात.

उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...