आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts Diwali 2013 How To Decorate Room On Deepawali, Deepawali 2013

असे करा लक्ष्मी पूजन व त्याची तयारी....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपावलीच्या दिवशी देवी लक्ष्मीची कशा प्रकारे पूजा करायची ते महत्त्वाचे असते. देवी लक्ष्मीची पूजा विधिवत केली पाहिजे. पूजा करण्यापूर्वी आवश्यक सामान घेऊन पाटावर किंवा चौरंगावर व्यवस्थित मांडणी करावी. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होती. तर जाणून घ्या लक्ष्मीला प्रसन्न करम्यासाठी काय काय केले जाते ते....
- दिपावली पूजनासाठी चौरंगावर लक्ष्मी व गणेशाची मूर्ती अशी ठेवा त्याचे तोंड पूर्व किंवा पश्चिम असावे.
- लक्ष्मी, गणेशला डाव्या बाजूला ठेवावे. कलशाजवळ लक्ष्मीच्या दिशेने तांदूळ ठेवावे.
पुढे पाहा व वाचा...