आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 सप्टेंबरपर्यंत करा श्रीगणेशाचे हे उपाय, वाढू शकते तुमचे उत्पन्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुक्रवार, 29 ऑगस्ट 2014 पासून दहा दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सोमवार, 8 सप्टेंबरपर्यंत गणेशोत्सव साजरा कला जाईल. या दहा दिवसांमध्ये गणपतीची विधीव्रत पूजन आणि शास्त्रामध्ये सांगितलेले काही उपाय केल्यास निश्चितच भविष्यात शुभफळ प्राप्त होऊ शकतात. घरामध्ये दररोज करण्यात येणाऱ्या गणेश पूजेमुळे वातावरण सकारात्मक आणि पवित्र होते. येथे जाणून घ्या, या दहा दिवसांमध्ये करण्यात येणारे खास उपाय...

- जर तुम्ही सरकारी कर्मचारी किंवा एखाद्या कंपनीत कार्यरत आहात किंवा एखाद्या इतर संस्थेमध्ये नोकरी करत असाल तर पुढील दहा दिवस सकाळी-सकाळी गणपतीची पूजा करून गणेश स्तोत्राचे पाठ करावेत.
श्रीगणेश स्तोत्र
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये।।1।।
प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।
तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम।।2।।
लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।।
नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम।।4।।
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो।।5।।
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।
जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।।
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।8।।
।।इति संकटनाशनस्तोत्रं संपूर्णम्।।
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)