आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेत किंवा एटीएममध्ये गेल्यानंतर अवश्य करा मालामाल करणारा हा 1 उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगात असे कोण आहे ज्याला आपल्या संपत्तीत वृद्धी व्हावी अशी इच्छा नसते. प्रत्येकाचीच ही अपेक्षा असेत. मात्र जीवनात सर्वांनाच असा लाभ होत नाही. कधी कधी असलेल्या संपत्तीचाही क्षय होतो, बँकेतील जमा असलेला पैसा कमी होत जातो. मात्र काही उपाय केल्यास आपला बँक बॅलेन्स कायम वाढत राहील.