आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत काळभैरवाला प्रसन्न करण्याचे खास उपाय, आज कोणताही 1 करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक मासातील कृष्णपक्ष अष्टमीला काळभैरवाष्टमी म्हणतात. या दिवशी काळ भैरवाची पूजा करण्याचे विधान आहे. या वर्षी भैरवाष्टमीचा सण 21 नोव्हेंबर 2016, सोमवारी आहे. धर्म ग्रंथानुसार काळभैरव महादेवाचे अवतार आहेत. तंत्र शास्त्रानुसार भैरवाष्टमीच्या दिवशी काळभैरवाला प्रसन्न करण्याचे काही विशेष उपाय केल्यास सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. भैरवदेव महादेवाचे अवतार असल्यामुळे यादिवशी महादेवालाही प्रसन्न करण्याचे उपाय केले जाऊ शकतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...