आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalabhairava Ashtami Tomorrow Do Worship Of This Method And Know 15 Easy Measures

काळभैरव अष्टमी : अशा प्रकारे करा पूजा आणि जाणून घ्या 15 उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काळभैरव हे शंकराचेच रूप मानले जाते. काळावर मात करणारा आणि काळापासून मानवाची भीती घालवणारा म्हणून काळभैरवाची उपासना केली जाते. 14 नोव्हेंबर (कार्तिक कृ. अष्टमीला) शुक्रवारी काळभैरव अष्टमी आहे. या दिवशी भगवान काळभैरवाची विधिव्रत पूजा केल्यास भक्ताला सर्व सुखांची प्राप्ती होते.

पूजन विधी
काळभैरव अष्टमी (14 नोव्हेंबर, शुक्रवार) ला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठावे. स्नान करून पवित्र झाल्यानंतर व्रताचा संकल्प करावा. भैरव मंदिरात जाऊन ऊं भैरवाय नम: या मंत्राचा उच्चार करत काळभैरवाची विधिव्रत पूजा करावी. भैरवाचे वाहन कुत्रा असल्यामुळे या दिवशी श्वानाला गोड पदार्थ खाऊ घालावा. या दिवशी शक्यतो निर्जळी उपवास करावा. निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फलाहार घ्यावा. अशा प्रकारे काळभैरवाची पूजा केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

भगवान काळभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात येत आहे)