आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kalsarpa Defects In Your Horoscope Then Definitely Read This News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : कुंडलीत कालसर्प दोष असेल तर ही माहिती नक्की वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालसर्प दोषाचे नाव ऐकताच आपल्या मनात एकप्रकारची भीती निर्माण होते. कारण ज्या लोकांच्या कुंडलीत हा दोष असतो, त्यांना आपल्या जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. कालसर्प दोषातून मुक्त होण्यासाठी काही विशेष दिवस सांगितले गेले आहेत. नागपंचमीच्या दिवशी काही सोपे उपाय केले तर कालसर्प दोष नष्ट होऊ शकतो.

विद्वानांनी सांगितल्यानुसार कालसर्प दोष १२ प्रकारचे असतात. कुंडली पाहून कोणाला कोणता दोष आहे याची माहिती घेता येते. प्रत्येक कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या कालसर्प दोषाचे प्रकार आणि उपाय....