आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असेल धनलाभ आणि प्रमोशनची इच्छा तर 19 ऑक्टोबरपूर्वी करा हे अचूक उपाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 ऑक्टोबरला अश्विन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. या दिवशी करावा चौथचा सण साजरा केला जातो. या सणामध्ये मुख्यतः भगवान श्रीगणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. यावर्षी करावा चौथ बुधवारी असून हा श्रीगणेशाच्या उपासनेचा दिवस आहे तसेच याच दिवशी संकष्टी चतुर्थी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या शुभ योगामध्ये काही विशेष उपाय केल्यास भगवान श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या विशेष संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर हे उपाय विधीव्रत पद्धतीने करा...

पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे इतर काही खास उपाय...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...