आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Keep Money Plant At Home Do Not Place Thorny Plants

वास्तू : घरामध्ये लावा मनी प्लांट, चुकूनही लावू नका काटेरी झाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वास्तुशास्त्रानुसार, ज्या प्रकारे घराचा प्रत्येक भाग आपल्या जीवनावर प्रभाव टाकतो, त्याच प्रकारे घरात सजावटीसाठी ठेवलेल्या रोपट्यांचा सुध्दा आपल्या जीवनावर चांगला-वाईट प्रभाव पडत असतो. आपण बहुतेकवेळा आपल्या घरात असे रोपटे ठेवतो ज्याने वास्तुदोष उत्पन्न होतो. येथ जाणून घ्या, घरात कोणत्या प्रकारची रोपं लावू नयेत आणि कोणती लावावीत...
१. वास्तु शास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणे शुभ मानल जाते. ज्योतिषांनुसार मनी प्लांट शुक्र ग्रहाचे कारक आहे. मनी प्लांट घरात लावल्याने पती-पत्नीमधील संबंध सुधारतात.
२. घरात काटेदार आणि पांढरे द्रव्य निघणारे(जे रोप कापले किंवा तोडल्यावर पांढरे द्रव्य निघते) रोपे लावु नका. कारण काटे नकारात्मक शक्ती देतात. गुलाबासारखे काटेदार रोप लावू शकता परंतु ते घराच्या छतावर ठेवावे.