आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ तिथी आणि नक्षत्रामध्ये कराव गृहप्रवेश, लक्षात ठेवा या गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन घर बांधताना सर्वांच्या मनात एकाच इच्छा असते की, त्याच्यासाठी हे घर सुख-समृद्धीदायक ठरावे. यासाठी गृहप्रवेश नेहमी शुभ मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश केल्याने शुभफळ प्राप्त होतात. गृहप्रवेश करताना शुभ नक्षत्र, वार, तिथीकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते...

शुभ नक्षत्र - उत्तराफाल्गुनी, उत्तराषाढ़ा, उत्तराभाद्रपद, रोहिणी, मृगशिरा, चित्रा, अनुराधा आणि रेवती नक्षत्र नवीन घरामध्ये प्रवेश करण्यासाठी शुभ आहेत.
शुभ तिथी - शुक्ल पक्षातील द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्टी, सप्तमी, दशमी, एकादशी आणि त्रयोदशी या तिथी नवीन घरात प्रवेश करण्यासाठी फलदायक मानल्या जातात.
शुभ वार - गृह प्रवेश करण्यासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार शुभ आहेत.
शुभ लग्न - वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीचे लग्न उत्तम आहेत. मिथुन , कन्या, धनु आणि मीन राशीचे लग्न मध्यम आहे.

वास्तूशांतीचे शुभ मुहूर्त जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...