आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ketu Is Due To Problems In Life, It's Easy And Accurate Flick

केतू ग्रहामुळे जीवनात अडचणी येत असतील तर करा हे सोपे आणि अचूक उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वतःचे नशीब असते. काही लोक खूप भाग्यशाली तर काही भाग्यहीन असतात. कुंडलीतील ग्रहांची चाल शुभ-अशुभ फळ देते. वेळेनुसार विविध ग्रहांचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. ज्योतिष शास्त्रामध्ये केतुला पाप ग्रह मानले गेले आहे. याच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यात अनेक संकटे येतात. काही सोपे उपाय केल्यास केतूच्या अशुभ प्रभावापासून दूर राहणे शक्य आहे.