आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 अशुभ स्वप्न, प्रार्थना करा हे तुम्हाला पडू नयेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वप्न नेहमी शुभ संकेतच देतात असे नाही. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्न व्यक्तीला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात, जे चांगले आणि वाईट असू शकतात. रामायण, महाभारतामध्येसुद्धा स्वप्न आणि त्यांच्या परिणामांविषयी सांगण्यात आले आहे. भगवान श्रीरामालाही त्याचे वडील दशरथ यांच्या मृत्यूचा संकेत स्वप्नात मिळाला होता. रावणाला स्वतःच्या परवाभावाचा आणि विनाशाचा संकेत स्वप्नात मिळाला होता. महाभारतामध्ये गांधारीने स्वप्नामध्ये आपल्या वंशाचा विनाश पाहिला होता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अशुभ स्वप्नांविषयी सांगत आहोत. हे स्वप्न तुम्हाला पडू नयेत यासाठी देवाकडे प्रार्थना करा, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात काहीही वाईट घडणार नाही.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 10 अशुभ स्वप्नांविषयी...