विचार, मांडणी न करता घराचे बांधकाम केल्यास त्यामध्ये विविध वास्तुदोष उत्पन्न होतात. या दोषांचा जीवनावर खूप प्रभाव पडतो. वास्तू जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विशेष बदल केल्यास हे वास्तुदोष सहजपणे नष्ट केले जाऊ शकतात. येथे जाणून घ्या, वास्तुदोष दुर करण्याचे काही अचूक उपाय.
- घराच्या छतावर व्यर्थ आणि बिनकामाचे सामान पडले असेल तर ते काढून टाका. प्लास्टर निघाले असेल तर ते व्यवस्थित करून घ्या.
- स्वयंपाकघरासमोर बाथरूमचा दरवाजा असेल तर यामुळे नकारत्मक उर्जा निर्माण होते. हा दोष दूर करण्यासाठी बाथरूम आणि स्वयंपाकघर यामध्ये पडदा लावा किंवा एखादे पार्टिशन तयार करा. यामुळे स्वयंपाकघरातून बाथरूम दिसणार नाही.
इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...