आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या मिरीचे हे चार ज्योतिषीय उपाय केल्यास दूर होऊ शकतात अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात असे फार कमी लोक असतील, जे आर्थिक बाबतीत संतुष्ट आहेत. पैसा मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती कष्ट करतो परंतु काही लोकांनाच मनासारखा पैसा प्राप्त होतो. पैशाची कमतरता भासने यामागे विविध कारणे असू शकतात. या कारणांमध्ये जन्मकुंडलीतील दोषही आहेत. जर जन्म कुंडलीतील दोषांमुळे तुमच्या जीवनात आर्थिक अडचण असेल तर येथे सांगण्यात आलेले काळ्या मिरीचे चार उपाय केल्यास तुमची अडचण दूर होऊ शकते. ज्योतिष शास्त्रातील उपाय छोट्या-छोट्या आणि सामान्य गोष्टीनीही केले जाऊ शकतात. ग्रहदोष दूर करण्यासाठी योग्य ज्योतिषीय उपाय केल्यास व्यक्तीला लवकरच शुभ फळ प्राप्त होऊ शकतात.

पहिला उपाय -
जर तुम्हाला कुंडलीतील ग्रहांपासून शुभफळ प्राप्त करण्याची इच्छा असेल किंवा वाईट दृष्टीपासून दूर राहण्यासाठी काळ्या मिऱ्याचा (काळी मिरची, ) पाच दाण्यांचा हा उपाय करावा. उपायानुसार काळ्या मीरेचे पाच दान घेऊन ते स्वतःवरून सात वेळेस उतरवून घ्या. त्यानंतर एखाद्या चौकात उभे राहून किंवा एकांत ठिकाणी चारही दिशांना चार दाने फेकून द्या. त्यानतंर पाचवा दान वर आकाशाकडे फेकून द्या. त्यानंतर मागे वळून न पाहता घरी निघून या. जो व्यक्ती हा उपाय करतो त्याच्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात असे मानले जाते.
(मराठी : मिरी, काळे मिरे; हिंदी. काली मिर्च, गोल मिर्च; संस्कृत. मरीच; इंग्लिश. ब्लॅक पेपर)

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)