आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही 4 कामे शिवरात्रीच्या रात्री केल्याने दूर होतात सर्व अडचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1.आज शिवरात्री असून जे लोक रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावतात, त्यांना महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. शिवपुराणानुसार देवतांचे कोषाध्यक्ष कुबेर देव यांनी पूर्वजन्मात रात्रीच्या वेळी शिवलिंगाजवळील अंधार दूर करून उजेड केला होता. या कामामुळे त्यांना पुढील जन्मान कोषाध्यक्षचे पद प्राप्त झाले.

2.आज रात्री हनुमान चालीसाचे पाठ करावेत. हनुमानाला महादेवाचा अंशावतार मानले जाते. शिवरात्रीला हनुमान चालीसाचे पाठ केल्यास हनुमान आणि महादेव यांची कृपा प्राप्त होते. यांची कृपा प्राप्त झाल्यास भक्ताच्या सर्व अडचणी दूर होतात.

3.एखाद्या सौभाग्यवतीला सौभाग्याचे सामान भेट स्वरुपात द्यावे. जे लोक हे उपाय करतात त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. सौभाग्याच्या वस्तू म्हणजे - लाल साडी, लाल बांगड्या, कुंकू इ.

4.आज रात्रीपुर्वी गरजू व्यक्तीला ध्यान आणि धन दान करावे. शास्त्रानुसार दान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते.

पुढे जाणून घ्या, शिवरात्रीच्या दिवशी बिल्व वृक्ष पूजनाचे महत्त्व...