आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Astrological Measure For Navratri Puja 2014

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या नऊ दिवसांमध्ये मुलींना द्या या वस्तू, दूर होईल पैशाची कमतरता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दैवी शक्ती मनुष्य लोकात भ्रमण करतात असे मानले जाते. या काळामध्ये करण्यात आलेल्या उपासनेने देवी दुर्गा भक्तावर प्रसन्न होते आणि धनाचा आभाव दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते. पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे की, श्लोक-मंत्र, उपवास, हवन इ. उपाय करण्यासोबतच भक्ताने पवित्रता आणि नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, नवरात्रीमध्ये कोणते धार्मिक कर्म करणे आवश्यक आहेत.

नवरात्रीमध्ये 2 वर्षापासून 5 वर्षापर्यंतच्या मुलींच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. नऊ दिवस या कुमारिकांना सुंदर भेट देऊन प्रसन्न केले जाऊ शकते. यांच्या प्रसन्नतेने नवदुर्गा प्रसन्न होतात. प्राचीन मान्यतेनुसार या नऊ दिवसांमध्ये कुमारिकांना वेगवेगळ्या वस्तू भेट देणे शुभ राहते.

नवरात्रीमधील पहिला दिवस
नवरात्रीमधील पहिल्या दिवशी कुमारिकांना फुलांची भेट देणे शुभ राहते. यासोबतच एखादी श्रुंगार वस्तू अवश्य द्यावी. जर तुम्हाला देवी सरस्वतीला प्रसन्न करण्याची इच्छा असेल तर श्वेत (पांढरे) फुल अर्पण करावे. एखादी भौतिक वस्तू प्राप्त करण्याची इच्छा असेल तर लाल फुल अर्पण करावे.

इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)