आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : घरात ठेवा बासरी, दूर होईल नकारात्मक उर्जा आणि मिळेल पैसा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रामध्ये अशा विविध वस्तू सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरामध्ये ठेवल्यास शुभफळ प्राप्त होतात. या वस्तूंमध्ये बासरीचाही समावेश आहे. सर्वांनाच माहिती आहे, की बासरी श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय आहे. या कारणामुळे बासरीचे महत्त्व आणखीनच वाढते. बासरी घरात ठेवल्याने नकारात्मक उर्जा नष्ट होते आणि कामामध्ये यश मिळते.

येथे जाणून घ्या, बासरी घरात ठेवल्याने कोणकोणते लाभ होतात...
घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहण्यासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय धर्माशी संबंधित असतात तर काही ज्योतिष आणि वास्तूशी संबंधित असतात. हे उपाय केल्यास घरातील नकारात्मक उर्जा दूर होते. जर तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक गोष्टी घडत असतील तर घरामध्ये बासरी ठेवा. पती-पत्नीमध्ये वाद होत असतील, आर्थिक अडचण असेल, कुटुंबातील एखादा सदस्य नेहमी आजारी पडत असेल तर घरात बासरी ठेवल्यास सकारात्मक परिणाम दिसून येतील.

पुढे जाणून घ्या, बासिरीशी संबंधित काही खास गोष्टी...