गुळामुळे स्वयंपाकातील चव वाढते असे मानले जाते, परंतु फार कमी लोक असे आहेत ज्यांना हे माहिती असावे की, गुळाशी संबंधित प्राचीन प्रथा आणि उपाय आहेत. गुळामुळे चमत्कारिक लाभ प्राप्त होऊ शकतात. सर्वांच्या घरामध्ये गुळ असतोच, गुळ हा उष्ण पदार्थ आहे. यामुळे गर्भवती स्त्रियांनी गुळाचे सेवन टाळावे.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गुळाशी संबंधित प्राचीन प्रथा आणि ज्योतिष शास्त्रातील खास उपाय.....