आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवपुराणानुसार जाणून घ्या, कोणता रुद्राक्ष धारण केल्यास प्राप्त होते लक्ष्मीची कृपा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवपुराणानुसार महादेवाने या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाकडून केली आहे. त्यामुळे प्रत्येक युगात मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवाची आराधना करणे सर्वश्रेष्ठ सांगितले गेले आहे. महादेवाचे प्रतिक असलेलारुद्राक्ष मनुष्याने धारण केला तरी त्याचे सर्व दु:ख दूर होतात.

रुद्राक्ष अनेक प्रकारचे आहेत. प्रत्येक रुद्राक्षाचे वेगवेगळे महत्व आहे. महादेवाचे अनेक भक्त रुद्राक्ष धारण करतात. रुद्राक्ष धारण करण्यासाठी अनेक नियम सांगितले गेले आहेत. त्या नियमांचे पालन करून रुद्राक्ष धारण केले तर त्याचा परिणाम लवकर दिसून येतो. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी त्याचे विधिवत पूजन करणे आवश्यक आहे. त्यानंतर मंत्राचा जप करून रुद्राक्ष धारण करावा.

रुद्राक्षाचे प्रकार आणि मंत्र जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...