आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : देवघराशी संबधित या 7 छोट्या-छोट्या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू घरांमध्ये देवघर अवश्य असते. जर हे देवघर वास्तुशास्त्राच्या नियमात असेल तर, याचा शुभ प्रभाव आपल्या कुटुंबावर पडतो. घरातील देवघराची मांडणी ही दोषपूर्ण असल्यास त्या घरातील व्यक्तींना अनेक प्रकारच्या आर्थिक, मानसिक अशांतीचा सामना करावा लागतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, देवघराशी संबधित काही खास गोष्टी...