मंत्र जप, हा एक असा उपाय आहे ज्यामुळे प्रत्येक अडचण दूर होऊ शकते. सर्व शास्त्रांमध्ये मंत्र जपाला शक्तिशाली आणि चमत्कारी मानण्यात आले आहे. सर्वात जास्त प्रभावी मंत्रामधील एक मंत्र गायत्री मंत्र आहे. या मंत्राच्या जपाचे फळ लवकर प्राप्त होते. या मंत्राच्या जपाने पुर्वाभास होऊ शकतात.
गायत्री मंत्र
ऊँ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। धियो यो न: प्रचोदयात्।।
या मंत्राचे 10 लाभ
जो व्यक्ती गायत्री मंत्राचा नियमितपणे जप करतो त्याला उत्साह आणि सकारात्मकता प्राप्त होते, त्वचेमध्ये चमक येते, तामासिकतेपासून घृणा होते, परमार्थात रुची निर्माण होते, पुर्वाभास होऊ लागतात, आशीर्वाद देण्याची शक्ती वाढते, डोळ्यांमध्ये तेज येते, स्वप्न सिद्धी प्राप्त होते, क्रोध शांत होतो, ज्ञानात वृद्धी होते.
मंत्र विद्येचा प्रयोग
मंत्र विद्येचा प्रयोग देवाची भक्ती, ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी केला जातो. संसारिक आणि भौतिक सुख-सुविधा, धन प्राप्तीसाठीही मंत्रांचा जप केला जातो.
पुढे जाणून घ्या, गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी योग्य वेळ कोणती आणि कोणत्या इच्छापूर्तीसाठी कसा करावा जप...
स्लाईड 3- दरिद्रता नाश आणि विद्यार्थ्यांसाठी उपाय
स्लाईड 4- मुलांसंबंधी अडचणी दूर करण्यासाठी आणि शत्रूंवर विजय प्राप्त करण्याचे उपाय
स्लाईड 5- लग्न जमण्यात अडचणी निर्माण होत असतील किंवा एखाद्या आजारामुळे त्रस्त झाला असला तर त्याचे उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)