आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या चार गोष्टी घडू लागल्या तर समजावे तुमच्यावर लक्ष्मीकृपा होणार आहे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महालक्ष्मी केव्हा आणि कोणावर आपली कृपादृष्टी टाकणार हे सांगणे कठीण आहे. जीवनात प्रामाणिकपणे खूप कष्ट केल्यानंतरही लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नसेल तर मनुष्य निराश होतो. शास्त्रामध्ये काही असे संकेत सांगण्यात आले आहेत, ज्यावरून समजू शकते, की केव्हा नशीब बदलणार आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, खास संकेत जे तुम्हाला मालामाल होण्याचे संकेत देतात...