आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 12 नावांचे स्मरण केल्यास प्राप्त होते हनुमान कृपा, दूर होतो शनि-मंगळ दोष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलियुगात हनुमानाला लवकर प्रसन्न होणारे देवता मानले गेले आहे. सामान्य पूजा आणि सोप्या उपायांनी बजरंगबलीची कृपा प्राप्त होते. याच कारणामुळे विशेषतः मंगळवारी आणि शानिवारी हनुमानाच्या मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येते. पवनपुत्राच्या नियमित उपासनेने कुंडलीतल सर्व ग्रहदोष देखील दूर होतात. शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो. एखाद्या व्यक्तीला मंगळ असेल तर त्यांने हनुमानाची उपासना अवश्य करावी.
येथे जाणून घ्या, एक असा उपाय जो सर्व 12 राशींचे लोक करू शकतात आणि हा अत्यंत सोपा उपाय आहे. शास्त्रामध्ये हनुमानाची 12 चमत्कारिक नावे सांगण्यात आली आहेत. या नावांचे स्मरण केल्यास लाभ प्राप्त होतो.
दूर होतात अडचणी
जर एखाद्या व्यक्तीचा जीवनात कठीण काळ सुरु असेल किंवा कुंडलीतल एखादा ग्रहदोष असेल, कामामध्ये यश मिळत नसेल, कुटुंबात सुख-शांती नसेल, वाईट स्वप्न पडत असतील किंवा एखादी भीती, चिंता त्रास धेत असेल तर येथे सांगण्यात आलेल्या हनुमानाच्या 12 नावांचे स्मरण अवश्य करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या नावांचे श्रद्धापूर्वक स्मरण करा. या नावांचे स्मरण तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता. एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी या नावांचे स्मरण करणे शुभ राहते. हनुमानाच्या कृपेने तुमचे प्रत्येक काम यशस्वी होईल.
पुढे जाणून घ्या, हनुमानाची बारा नावे...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)