आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिटात कोणत्या वस्तू ठेवू नयेत आणि लक्ष्मी कृपेसाठी कोणत्या वस्तू ठेवाव्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात प्रत्येकाजवळ पाकीट, किंवा पर्स असते. पाकिटात लोक पैशासोबत इतर काही वस्तू ठेवतात परंतु काही वस्तू अशा आहेत, ज्या पाकिटात चुकीनही ठेवू नयेत. प्राचीन काळापासून चालत आलेल्या मान्यतेनुसार ज्याठिकाणी धन ठेवले जाते त्याठिकाणी काही वस्तू वर्ज्य सांगण्यात आल्या आहेत. धनासोबत वर्ज्य सांगण्यात आलेल्या वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते. वर्ज्य सांगण्यात आलेल्या वस्तू पाकिटात ठेवल्यास आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. पाकिटात देवी लक्ष्मीशी संबंधित वस्तू ठेवल्या जाऊ शकतात. ज्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते.

आपल्याजवळ असलेल्या वस्तूंचा नकारात्मक आणि सकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. जर आपण नकारात्मक उर्जा वाढवणाऱ्या वस्तू आपल्यासोबत ठेवल्या तर याचा वाईट प्रभाव पडण्याची शक्यता असते. यामुळे पाकिटात केवळ सकारात्मक उर्जा वाढवणाऱ्या वस्तू ठेवाव्यात.

येथे जाणून घ्या, पाकिटात कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत...

- धनाची देवी महालक्ष्मीशी संबंधित विशेष यंत्र पाकिटात ठेवले जाऊ शकते. यामुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, इतर कोणत्या वस्तू पाकिटात ठेवाव्यात....