आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8 फेब्रुवारीपूर्वी करा हे आठ उपाय, दिसून येईल चमत्कारिक प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्तमानात सध्या देवी दुर्गा उपासना आणि गुप्त नवरात्री पर्व सुरु आहे. ही नवरात्री आठ फेब्रुवारी, शनिवारपर्यंत चालेले. हिंदू वर्षामध्ये चार वेळेस नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र, पौष, आषाढ आणि अश्विन महिन्यातील शुक्लपक्षात प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत देवी उपासनेचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये नऊ देवींचे पूजन वेगवेगळ्या दिवशी केले जाते. या नऊ देवी मूळ स्वरुपात दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप आहेत.

नवरात्रीचे महत्त्व
प्रत्येक वर्षात जेव्हा-जेव्हा जलवायू आणि ऋतूमध्ये परिवर्तन होते, तेव्हा-तेव्हा नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. ऋतू बदलल्यानंतर आपल्या शरीराला त्या वातावरणामध्ये एकरूप होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. या दरम्यान व्रत, उपवास केल्यास शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि बदलत्या हवामानाचा वाईट प्रभाव आपल्या शरीरावर पडत नाही. या गोष्टीचा विचार करूनच प्राचीन काळापासून नवरात्रीचे व्रत करण्याची प्रथा सुरु आहे.

नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची उपासना केल्यास भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पुढील स्लाईडमध्ये वेगवेगळ्या इच्छापूर्तींसाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत...