आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारी करा पिंपळाच्या 11 पानांचा हा एक चमत्कारी उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शास्त्रानुसार हनुमान लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत. गोस्वामी तुलसीदास रचित श्रीरामचरित मानसनुसार देवी सीतेने पवनपुत्र हनुमानाला अमरतेचे वरदान दिले आहे. कलियुगात हनुमान आपल्या भक्तांच्या इच्छा लगेच पूर्ण करतात. येथे जाणून घ्या, पिंपळाच्या 11 पानांचा एक चमत्कारिक उपाय. हा उपाय शनिवारी हनुमानासमोर करावा.

दूर होतील अडचणी - श्रीरामाचे परमभक्त हनुमानाची कृपा प्राप्त होताच भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पैशाशी संबंधित अडचणी समाप्त होतात. एखादा आजार असेल तर तोही ठीक होतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहदोष असेल तर तो दोषही दूर होतो.
पुढे जाणून घ्या, शनिवारी करण्यात येणारा पिंपळाच्या 11 पानांचा उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)