आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीच्या या प्राचीन उपायाने पूर्ण होते मुलींची ही एक इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आम्ही तुम्हाला अशा वृक्षाची ओळख करून देत आहोत, जे भारतीय संस्कृतीमध्ये पूजनीय मानले गेले आहे. सनातन धर्मामध्ये केळाच्या झाडाला पूज्य मानण्यात आले आहे. या झाडाच्या फळ, पानांचा हिंदू पूजन कर्मामध्ये विविध प्रकारे उपयोग केला जातो. हे झाड शुभ आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. केळाच्या झाडामध्ये देवगुरु बृहस्पती यांचा वास असतो. शास्त्रानुसार सात गुरुवारचे नियमित व्रत केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात. मुलींना योग्य जोडीदाराची प्राप्ती होते.

केळीच्या झाडाचे आणि पानांचे महत्त्व
कदली व्रतामध्ये या झाडाची पूजा केली जाते तसेच कथा-पुजानामध्ये केळीच्या पानांचा सजावटीसाठी उपयोग होतो. ऋषी पंचमीच्या दिवशी केळीच्या पानावर सप्तऋषींचे प्रतिक चिन्ह काढून त्यांची पूजा केली जाते. श्रीसत्यनारायण कथा पूजेमध्ये केळीच्या पानांचा मंडप तयार केला जातो. दक्षिण भारतात केलीच पानांवर जेवण केले जाते.

पलाशपद्मनीचूतकदलीहेमराजते।
मधुपत्रेषु भोक्तव्यं ग्रासमेकं तु गोफलम्॥

अर्थ- पलाश पद्मिनी (कमळ), आंबा आणि केळीच्या पानांपासून तयार केलेई पत्रळ, सोन्या आणि चांदीच्या भांड्यामध्ये जेवण करणे लाभप्रद आहे.

पुढे जाणून घ्या, केळीच्या झाडाशी संबंधित खास गोष्टी आणि पूजेचा विशेष विधी...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)