आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 तांदळाच्या दाण्यांचा हा चमत्कारी उपाय केल्यास, पाकीट सदैव पैशांनी भरलेले राहील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांनाच वाटत असते की त्यांचे पाकीट नेहमी भरपूर पैशांनी भरलेली असावे. मेहनत करून देखील बर्‍याचवेळेस पाहिजे तेवढे धन आपल्याला प्राप्त होत नाही. वाढत्या खर्चामुळे बचत होत नाही. कुंडलीमध्ये जर ग्रहाची बाधा असेल तर व्यक्तीस गरिबी सारख्या समस्येला सामोरे जावे लागते.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या तांदळाच्या 21 दाण्यांचा चमत्कारी उपाय...