आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवती अमावस्या आज : हे उपाय केल्यास दुर्भाग्य बदलेल सौभाग्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज २ डिसेंबर सोमवार २०१३ला अमावस्या आहे. सोमवारच्या अमवस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. सोमवती अमावस्या फार महत्वाची मानली जाते. या दुर्लभ योगामध्ये काही अचूक उपाय केल्यास दुर्भाग्यातून मुक्ती होऊ शकते. या दिवशी विशेषतः विवाहित स्त्रीने मौन धारण करावे. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या सोमवती अमावास्येला कोण-कोणते उपाय केल्यास लाभ होतो....