आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज रात्री झोपण्यापूर्वी करा हनुमानाच्या 12 चमत्कारी नावांचा हा उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कलियुगात हनुमानाला लवकर प्रसन्न होणारे देवता मानले गेले आहे. सामान्य पूजा आणि सोप्या उपायांनी बजरंगबलीची कृपा प्राप्त होते. याच कारणामुळे विशेषतः मंगळवारी आणि शानिवारी हनुमानाच्या मंदिरात भक्तांची गर्दी दिसून येते. पवनपुत्राच्या नियमित उपासनेने कुंडलीतल सर्व ग्रहदोष देखील दूर होतात. शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो. एखाद्या व्यक्तीला मंगळ असेल तर त्यांने हनुमानाची उपासना अवश्य करावी.
येथे जाणून घ्या, एक असा उपाय जो सर्व 12 राशींचे लोक करू शकतात आणि हा अत्यंत सोपा उपाय आहे. शास्त्रामध्ये हनुमानाची 12 चमत्कारिक नावे सांगण्यात आली आहेत. या नावांचे स्मरण केल्यास लाभ प्राप्त होतो.
हनुनामानाच्या 12 नावांची स्तुती खालीलप्रमाणे आहे...
हनुमानञ्जनीसूनुर्वायुपुत्रो महाबल:।
रामेष्ट: फाल्गुनसख: पिङ्गाक्षोऽमितविक्रम:।।
उदधिक्रमणश्चैव सीताशोकविनाशन:।
लक्ष्मणप्राणदाता च दशग्रीवस्य दर्पहा।।
एवं द्वादश नामानि कपीन्द्रस्य महात्मन:।
स्वापकाले प्रबोधे च यात्राकाले च य: पठेत्।।
तस्य सर्वभयं नास्ति रणे च विजयी भेवत्।
राजद्वारे गह्वरे च भयं नास्ति कदाचन।।
या स्तुतीमध्ये हनुमानाची १२ नावे सांगण्यात आली आहे. ही स्तुती आनंद रामायणामध्ये वर्णीत आहे. ही एक चमत्कारिक स्तुती असून, जो व्यक्ती नियमितपणे या स्तुतीचा जप करतो त्याच्या सर्व अडचणी दूर होतात.
पुढे जाणून घ्या, या हनुमान स्तुतीचा अर्थ आणि हनुमानाची बारा नावे. जर तुम्हाला या स्तुतीचा जप करणे शक्य नसेल तर येथे दिलेल्या बारा नावांचे तुम्ही स्मरण करू शकता.


(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)