आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : एका रात्रीत नशीब बदलवतात रावणाचे हे तांत्रिक उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रावण एक असे नाव जे वाईटाचे प्रतिक आहे. लंकाधिपती रावणाने माता सीतेचे अपहरण केले आणि त्यानंतर संपूर्ण रामायण घडले हे सर्वांनाच माहिती आहे. रावणाला दहा तोंडे आणि त्याच्या नाभीमध्ये अमृत होते. कुंभकर्ण आणि विभीषण हे दोघे त्याचे भाऊ. या गोष्टींच्या व्यतिरिक्त रावणामध्ये असे काही गुण होते जे फार कमी लोकांना माहिती असावेत. जसे की रावण सर्व शास्त्रांचा जाणकार आणि श्रेष्ठ विद्वान होता. रावणानेसुद्धा ज्योतिष आणि तंत्र शास्त्राची रचना केली आहे. दशानन रावणाने असे काही उपाय सांगितले आहेत, ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे नशीब एका रात्रीत बदलू शकते....