आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 4 तांत्रिक उपायांमुळे स्त्री असो किंवा पुरुष होईल तुमच्याकडे आकर्षित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला माहिती आहे का रावणाच्या हजार बायका होत्या आणि त्या सर्व त्याच्यावर मनापासून प्रेमही करीत होत्या. रावणाच्या दरबारातील किंवा दरबाराच्या बाहेरील जो कोणी व्यक्ती दशाननाच्या संपर्कात येत असत तो त्याचाकडे आकर्षित होत होता. रावणाचा प्रभाव एवढा होता की, जेव्हा हनुमंताने पहिल्यांदा रावणाला लंकेच्या दरबारात पाहिले तेव्हा तेसुद्धा अचंबित झाले होते.

रावणाचा प्रभाव त्याच्या तांत्रिक साधनेच्या बळावर होता. दशानन तंत्रशास्त्राचा महाज्ञाता होता. रावण असे काही उपाय करीत होता, ज्यामुळे प्रत्येकजण त्याच्याकडे आकर्षित होत होता. रावण संहितेमध्ये काही खास टिळे (तिलक) सांगण्यात आले आहेत. जो व्यक्ती हा टिळा लावतो त्याच्याकडे कोणताही व्यक्ती आकर्षित होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या खास तांत्रिक टिळे कोणत्या वस्तूंपासून तयार करतात आणि कसे लावतात....