आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोणत्या लोकांच्या घरामध्ये राहत नाही लक्ष्मी, जाणून घ्या प्राचीन गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद धन प्राप्तीसाठी फार आवश्यक आहे. लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पूजा-कर्म करणे तसेच घरातील वातावरण शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. लक्ष्मी कोणत्या वातावरणात एकाच ठिकाणी स्थिर राहू शकते या संबंधी एक कथा प्रचलित आहे.

एकदा महालक्ष्मी इंद्रदेवाच्या घरी गेली आणि 'मी तुझ्या घरी निवास करू इच्छिते असे इंद्रदेवाला सांगितले.'

तुम्हीही महालक्ष्मीला प्रसन्न करू इच्छित असाल तर जाणून घ्या स्वतः महालक्ष्मीने सांगितलेल्या खास गोष्टी...