आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणत्या गोष्टींचा संकेत देते पाल, हे आहेत शकुन-अपशकून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्यात घडणा-या अनेक घटनांबद्दल मनुष्याला काही ना काही संकेत मिळण्यासाठी निसर्गाने अनेक माध्यमे निर्माण केली आहेत. पशु-पक्षी व जीव-जंतु हे देखील मनुष्याला भविष्यात घडणा-या चांगल्या वाईट घटनांचे संकेत देण्याचे काम करत असतात. शकुन शास्त्रामध्ये पशु-पक्षी यांच्याकडून मिळणा-या संकेतांचे स्पष्ट वर्णन करण्यात आलेले वाचण्यास मिळते. घरांच्या भिंतीवर दिसणारी पाल देखील भविष्यात घडणा-या घटनांचे संकेत देण्याचे काम करत असते. आज आम्ही तुम्हाला पाल देत असलेल्या चांगल्या आणि वाईट संकेतांबद्दल सांगणार आहोत.

पुढील स्लाइडवर वाचा, पालीशी संबंधित इतर काही शुभ-अशुभ गोष्टींबद्दल -