आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Know The Special Measure For Darsh Amawasya 6 August 2013

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS :आजचा दिवस आहे खूप खास, तुम्ही बदलू शकता तुमचे नशीब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, ६ ऑगस्ट २०१३ हा दिवस खूप खास आहे. तंत्र शास्त्रानुसार या दिवशी अद्भुत योग तयार होत आहे. मंगळवारी दर्श अमावस्या असून सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. ६ ऑगस्टला सकाळी पुष्य नक्षत्र राहील आणि रात्री ८ वाजल्यानंतर आश्लेषा नक्षत्र सुरु होईल. पुष्य नक्षत्र आणि दर्श अमावस्येचा योग पूजा आणि तंत्र उपाय करण्यासाठी श्रेष्ठ मानला गेला आहे. तंत्र शास्त्रामध्ये या अमावास्येसाठी काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. येथे जाणून घ्या या योगाचे काही खास चमत्कारिक उपाय जे तुमचे नशीब बदलू शकतात...