आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमानाला अर्पण कराव्यात या तीन लाल वस्तू , दूर होऊ शकते पैशाची कमतरता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राचीन काळापासून पूजन-कर्म आणि उपायांनी देवतांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केले जात आहेत. मान्यतेनुसार हे उपाय केल्याने व्यक्तीचे दुःख दूर होऊन लक्ष्मी कृपा प्राप्त होते. लक्ष्मी कृपेने धन संबंधित सुख मिळू लागते आणि जीवन सुखी होते. येथे जाणून घ्या हनुमानाचे असे उपाय ज्यामुळे त्यांची कृपा प्राप्त होते आणि पैशासाहित इतर अडचणी दूर होऊ शकतात.

हनुमानाला अर्पण करा या तीन वस्तू...
जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अत्यधिक पैशाची कमतरता, दुःख, अडचणी सुरु असतील तर नियमितपणे हनुमानाची पूजा करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाला विशेष रुपात या तीन वस्तू अर्पण कराव्यात - लाल फुल, लाल वस्त्र आणि लाल फळ. लाल फुल म्हणजे गुलाब, लाल फळ - सफरचंद, डाळिंब.

शास्त्रानुसार या तीन वस्तू हनुमानाला खूप प्रिय आहेत. या वस्तू बजरंगबलीला अर्पण केल्यास ते प्रसन्न होतात आणि भक्ताला मनोवांच्छित फळ प्रदान करतात. या व्यतिरिक्त दारोज हनुमान चालीसाचे पाठ करावेत. यामुळे दिवसभर मन शांत राहील आणि सर्व कामामध्ये यश मिळेल.

पुढे जाणून घ्या, आणखी काही खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)