आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Measure For Holi 2013 To Be Rich

PHOTOS : एक दिवस करा हे उपाय, धनामध्ये होऊ लागेल वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तंत्र शास्त्रात वर्षभरातील काही खास मुहूर्त आणि उत्सव सांगण्यात आले आहेत. या काळात केले गेलेले उपाय चमत्कारिक फळ प्रदान करतात. या मुहूर्त व उत्सवांमध्ये दिवाळी, अक्षय तृतीया, होळी, वसंत पंचमी इत्यादी मुहूर्त आहेत.

होळीला केले गेलेले उपाय अधिक प्रभावशाली असतात. केवळ या १ दिवसात व्यक्तीने योग्य उपाय केला तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचे योग तयार होतात.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या काही खास उपाय जे होळीच्या दिवशी करावेत. या उपायांनी व्यापार,संपत्ती, लग्न किंवा आजरासंबंधी सर्व समस्या दूर होतील.